स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना
स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना

योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1909

योजनेची कार्यवाही नववी पंचवार्षिक योजना

उद्देश

ग्रामीण भागामध्ये अधिक प्रमाणात सूक्ष्म उद्योगांची स्थापना करणे

या योजनेअंतर्गत तीन वर्षांमध्ये स्वरोजगार धारकास गरिबी रेषेच्या वर आणण्याचे लक्ष ठेवण्यात आले

या योजनेत लाभार्थी एससी एसटी वर्गातील 50% महिला 40% अपंग 3% आहेत

या योजनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा सहभाग 75.25% राहील ईशान्येकडील राज्यांत हे प्रमाण 90:10% राहील

या योजनेत पुढील सहा योजना समाविष्ट करण्यात आल्या

एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम

ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण योजना

दशलक्ष विहीर योजना

ग्रामीण भागातील महिला व मुलांचा  विकास कार्यक्रम

गंगा कल्याण योजना

ग्रामीण कारागिरांना

सुधारित साधनांचा संच पुरविणारी योजना

1 जून 2011 रोजी स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानात करण्यात आले

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.