महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था
- महाराष्ट्रातील उच्च न्यायालय मुंबई येथे आहे.
- उच्च न्यायालयाची खंडपीठे – नागपूर, औरंगाबाद, व पणजी या ठिकाणी आहेत.
- कुटुंब न्यायालये – मुंबई, नागपूर, सोलापूर, पुणे येथे आहे.
- प्राधिकरण न्यायालये – भाडे नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत तंटे सोडविण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे येथे न्यायालये आहेत.
- बालगुन्हेगारीसाठी मुंबई येथे न्यायालय आहे.