ajab-bangla-museum-nagpur - India's first museums
ajab-bangla-museum-nagpur - India's first museums

भारतातील पहिली संग्रहालये: भारतातील पहिले संग्रहालय डॉ. वॉलिस या डॅनिश शास्त्रज्ञाच्या प्रेरणेमुळे स्थापन झाले. त्यानंतर इ.स. १८५० च्या सुमारास मद्रासमध्ये दुसरे संग्रहालय झाले.

भारतातील पहिली संग्रहालये

नावस्थान
साखर संग्रहालयपुणे, महाराष्ट्र
सपेस सायन्स संग्रहालयहैदराबाद
सुनामी संग्रहालयअलप्पड, केरळ
कामगार चळवळ संग्रहालयकेरळ
सगीत संग्रहालयतिरुवैयरू, केरळ
राष्ट्रीय पोलीस संग्रहालयनवी दिल्ली
रामायण कला संग्रहालयओरछा, निवारी जिल्हा, मध्य प्रदेश
चदन संग्रहालयमैसूर, कर्नाटक
हीरा संग्रहालयखजुराहो, मध्यप्रदेश
समुद्र संग्रहालयलोथल, गुजरात
भारतातील पहिली संग्रहालये

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.