आजच्या या पोस्टमध्ये, मराठी व्याकरण सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत
आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.
Results
#1. पुढीलपैकी कोणता शब्द ‘फूल’ या अर्थाचा नाही?
#2. उद्गारातील भाव सौम्य असतो म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते?
#3. ‘मेघासम तो श्याम सावळा’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
#4. ‘विटीदांडू’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
#5. ‘पानीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली’ हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते?
#6. ‘चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा’ या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतात.
#7. ‘आवाक्याबाहेरची गोष्ट करू पाहणे’ या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता?
#8. स्पष्टीकरणासाठी म्हण देणे. – ‘अत्यंत गरीब स्थिती असणे.’
#9. ‘पुढारी’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?
#10. सिध्द शब्द निवडा.
मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा
कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.