मीरत कट खटला - https://www.mpsctoday.com/

१९२९ ते १९३३ पर्यत खटला चालला.


मुजफफर अहमद,
श्रीपाद अमृत डांग,
जोगळेकर,
फिलिप समेंट,
बॅडले जोसेफ,
उस्मानी

इ. नेत्यांना शिक्षा,

सर्व जगाचे लक्ष वेधले गेले.

१९३३ मध्ये ब्रिटिश ट्रेड युनियन कॉँग्रेस व मजूर पक्षाच्या संयुक्त समितीने मीर खटल्याचे वर्णन – “a Judicial scandal” असे केले.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.