राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना
राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना

सुरुवात एप्रिल 2005 दहावी पंचवार्षिक योजना

उद्देश उपयुक्त ग्रामीण विद्युत सोयीसुविधांच्या वापराद्वारे सर्व ग्रामीण कुटुंबांना वीज उपलब्ध करून देणे

राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना अंतर्गत दारिद्यरेषेखालील बीपीएल राहणाऱ्या कुटुंबांना देशील कनेक्शन उपलब्ध करून दिले जाते

राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना साठी केंद्र सरकारद्वारे 90 टक्के अनुदान दिले जाते

राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना अंतर्गत 2012 मध्ये 1,06,116 बिगर ऊर्जा गावांमध्ये विद्युतीकरण कार्य आंशिक ऊर्जा वाल्या गावांमध्ये 2,73,328 गान मध्ये विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे व 202,60 लाख बीपीएल कुटुंबांना निशुल्क विद्युत कनेक्शन उपलब्ध करण्यात आले आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.