योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1952
योजनेत कार्यवाही पहिली पंचवार्षिक योजना
लक्ष सामाजिक सोयीसुविधांमध्ये वाढ करणे
उद्देश
ग्रामीण भागातील कृषी पशुपालन ग्रामोद्योग आरोग्य उपचार व बालकल्याण इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवन स्तरांमध्ये वाढ करणे
पहिल्या पंचवार्षिक योजनेत सामुदायिक विकास कार्यक्रम हा ग्रामीण विकास सेवेचे अंग मानण्यात आला