१४ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१४ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 14 August 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१४ ऑगस्ट चालू घडामोडी

22 व्या भारत रंग महोत्सवाची मुंबईत सांगता.

22 व्या भारत रंग महोत्सवाची मुंबईत सांगता.
  1. एम सुभाष, गांधी-आंबेडकर, अगस्त, रंग दे बसंती चोला या प्रसिद्ध नाटकानी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
  2. सांस्कृतिक व्यवहार मंत्रालय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संयुक्त राष्ट्रे आयोजित 22 व्या भारत रंग महोत्सवाची काल सांगता झाली.
  3. यत्या 9 ऑगस्ट रोजी या महोत्सवाचे उद्घाटन मुंबईत रविंद्र नाटय मंदिर येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या लढतीत होते.
  4. आमच्या चित्रकारांचे जीवन आणि त्यागाचे चित्रण आणि नामवंतांनी दिग्दर्शित नाटके या महोत्सवात सादर केले.

आय ऍम सुभाष.

आय ऍम सुभाष.
  1. चद्रकांत द्विवेदी यांनी दिग्दर्शित केलेले आय ऍम सुभाष हे नाटक महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सादर करण्यात आले.
  2. महान देशभक्त सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर हे नाटक आधारित आहे.
  3. नताजींच्या विद्यार्थी ते आझाद हिंद सेना स्थापन करेपर्यंतच्या आणि नंतरच्या गूढरित्या बेपत्ता होण्यापर्यंतच्या काळातील संघर्षाचे चित्रण यात केले आहे.
  4. सभाषबाबू यांनी प्रमुख राष्ट्रीय नेत्यांकडून प्रखर विरोध होत असतानाही देशभक्तीची भावना चेतवून लोकांच्या हृदयात कसे स्थान मिळवले इतकेच नाही तर राजकारणापासून त्यांनी स्वतःला अलिप्त करून देशाला स्वतंत्र करण्यासाठी कशी आझाद हिंद सेना स्थापन केली, हे नाटक प्रभावीपणे सांगते.
  5. सभाषचंद्र बोस यांचे वैचारिक तत्वज्ञान, त्यांची कार्यशैली आणि त्यांची स्वप्ने दाखवण्याचा हे नाटक प्रयत्न करते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर.
  1. राज्य मंत्रिमंडळातल्या नवनियुक्त मंत्र्यांचं खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं.
  2. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर केलं आहे.
  3. तयानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती आणि जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम-सार्वजनिक प्रकल्प, परिवहन, पणन, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद आणि जलसंधारण, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, अल्पसंख्याक आणि औकाफ, तसंच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आहेत.
  4. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्याकडे गृह, वित्त आणि नियोजन, विधी आणि न्याय, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
  5. इतर १८ मंत्र्यांची खाती अशी आहेत-
  6. राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  7. सधीर मुनगंटीवार – वनं, सांस्कृतिक कार्य, आणि मत्स्य व्यवसाय
  8. चद्रकांत पाटील – उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  9. डॉ. विजयकुमार गावित – आदिवासी विकास
  10. गिरीष महाजन – ग्राम विकास आणि पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण
  11. गलाबराव पाटील – पाणीपुरवठा आणि स्वच्छता
  12. दादा भुसे – बंदरं आणि खनिकर्म
  13. सजय राठोड – अन्न आणि औषध प्रशासन
  14. सरेश खाडे- कामगार
  15. सदीपान भुमरे – रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन
  16. उदय सामंत – उद्योग
  17. तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
  18. रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम -सार्वजनिक उपक्रम वगळून, अन्न आणि नागरी पुरवठा, तसंच ग्राहक संरक्षण
  19. अब्दुल सत्तार – कृषी
  20. दीपक केसरकर – शालेय शिक्षण आणि मराठी भाषा
  21. अतुल सावे – सहकार, इतर मागास आणि बहुजन कल्याण
  22. शभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क
  23. मगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, तसंच महिला आणि बालविकास

गांधी-आंबेडकर.

गांधी-आंबेडकर.
  1. 10 ऑगस्ट रोजी डॉक्टर मंगेश बनसोड यांचे गांधी-आंबेडकर हे नाटक सादर झाले.
  2. ह नाटक म्हणजे एकाच उद्देष्यासाठी महात्मा गांधी आणि घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या वेगळ्या विचारधारांमधील आणि पद्धतीमधील द्वंद्व प्रभावीपणे सादर करणारा संदेश आहे.
  3. दश, समाज, भारतातील लोक, हिंदू-मुस्लीम, अस्पृश्यता, चातुर्वण्य व्यवस्था, हिंदुत्ववाद या मुद्यांवर महात्मा गांधी यांची स्वतःची मते होती तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे याच मुद्यांकडे पहाण्याची वेगळी इच्छाशक्ती होती.
  4. हच दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर मतभेद आणि वैचारिक संघर्षाचे कारण होते.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१४ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी :

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.