जागतिक आरोग्य दिन (World Health Day)
जागतिक आरोग्य दिन (World Health Day)

जागतिक आरोग्य दिन हा जागतिक आरोग्य जागरूकता दिवस आहे जो दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रायोजकत्वाखाली तसेच इतर संबंधित संस्थांच्या अंतर्गत साजरा केला जातो. 1948 मध्ये, WHO ने पहिली जागतिक आरोग्य सभा घेतली.

Nameजागतिक आरोग्य दिन
Day7 एप्रिल
सरुवात1950 पासून साजरा करण्यास सुरुवात.

🔸जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना 1948 मध्ये प्रथम आरोग्य संमेलनात मांडण्यात आली.

🔸WHO ने 1950 पासून दरवर्षी 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

🔸WHO च्या स्थापनेसाठी जागतिक आरोग्य दिन आयोजित केला जातो.

थिम

🔸2022 ची थिम :-Our Planet, Our Health’’

🔸2021 theme – Building fairer healthier world for everyone.

World Health Organization. WHO

सथापना: 7 एप्रिल 1948.
मख्यालय :- जिनेव्हा
सदस्य देश :-194
अध्यक्ष: डॉ. ट्रेड्रॉस अधनोम.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.