हरिणासारखे डोळे असणारी —-? 1) मीनाक्षी 2) मिनाली 3) मृगाशी 4) मृगवती
MPSC Today ASk Latest Questions
राज्यातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग कोणता ? 1) NH -3 2) NH -4 3) NH- 6 4) NH – 9
राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 1) फज्ल अली 2) के एम पण्णीकर 3) ह्रदयनाथ कुंझरू 4) वरीलपैकी नाही
गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ? 1) गंगा 2) पूर्णा 3) पैनगंगा 4) गोदावरी
‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. 1) भानू 2) मृगेंद्र 3) मिलिंद 4) समीरण
admin
Asked: March 28, 2022In: MPSC
नीलकंठ’ या शब्दाचा समास ओळखा. 1) द्वंद्व समास 2) बहुव्रीहि समास 3) कर्मधारय समास 4) द्विगु समास
ग्रामपंचायतीचे वार्ड कोन घोषित करतात 1) तहसीलदार 2) तलाठी 3) ग्रामसेवक 4) सरपंच