AMVI Assistant Motor Vehicle Inspector ( सहायक मोटार वाहन निरीक्षक )

AMVI Assistant Motor Vehicle Inspector ( सहायक मोटार वाहन निरीक्षक )बुक लिस्ट
अ. क्र.विषयपुस्तके
०१.चालू घडामोडीचालू घडामोडींमध्ये महाराष्ट्र , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय , पर्यावरण विज्ञान व तंत्रज्ञान या विषयक प्रश्न येत असतात

सकाळ इअर बुक 2017

मासिके- स्पर्धा परीक्षा , पृथ्वीची परिक्रमा ( जानेवारी एप्रिल 2017 चे अंक )

०२.सामाजिक व औद्योगिक सुधारणादेसाई भालेराव – ( मराठी मधून ) फक्त औद्योगिक व पायाभूत क्षेत्राशी संबंधित टॉपिक वाचा

दत्त आणि सुंदरम – ( इंग्लिश मधून ) फक्त औद्योगिक शी संबंधित टॉपिक वाचा

०३.सामान्य विज्ञान5 वी , 6वी , 7वी , 8वी, 9वी व 10वी विज्ञान

लुसेन्ट ( इंग्लिश मधून )

०४.भारताचा सामान्य इतिहास ( महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह )- 5 वी , 8वी , इतिहास

11 वी इतिहास शालेय पुस्तके

महाराष्ट्राचा इतिहास – अनिल कठारे

किंवा

महाराष्ट्राचा इतिहास – गाठाळ

०५.भारताचा सामान्य भूगोल ( महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह )4थी , 5 वी , भूगोल

9वी ,10वी भूगोल

भारताचा भूगोल- सवदी मधील भारताशी व महाराष्ट्राशी संबंधित टॉपिक

ऍटलास-

सवदी, नवनीत, ऑक्सफर्ड

०६.नागरिकशास्त्र5वी, 6वी, 7वी, 8वी,

9वी ,10 वी व 12 वी

एम. लक्ष्मीकांत

०७. बुद्धिमापन चाचणीModern Approach to verbal and non verbal reasoning – R S Agrawal

Logical Reasoning – Lucent

०८.Letest trends and technological development in the field of mechanical and automobile engineering.- –