महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) सहाय्यक विभाग अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या भरतीसाठी महाराष्ट्र अधीनस्थ सेवा अराजपत्रित, गट ब प्राथमिक आणि मुख्य परीक्षा आयोजित करते.
पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा
- NCERT बुक्स ११ वी १२ वी (सर्व विषय) विज्ञान साठी ७ वी ते १२ वी
- आधुनिक भारत- बिपीन चंद्र
- समाजसुधारक- के. सागर
- महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी
- पंचायतराज- के सागर
- भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
- भारतीय अर्थव्यवस्था- रत्नाई प्रकाशन
- विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
- सामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरे
- गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
- बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
- चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य,इंटरनेट
- गाईड- एकनाथ पाटील / के. सागर
पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा
पेपर- 1 मराठी
- मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
- अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
- य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी
- इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
- Wren and Martin English Grammar
- अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन
पेपर -2
- आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
- आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
- भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
- भारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल
- महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
- पंचायतराज- के सागर
- आपले संविधान- सुभाष कश्यप
- आपली संसद- सुभाष कश्यप
- मावाधिकार- NBT प्रकाश
- मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
- अर्थशास्त्र- देसाई भालेराव
- वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागर
- विज्ञान तंत्रज्ञान- के सागर
- गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
- बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
- माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
- मुंबई पोलिस अधिनियम- प. रा. चांदे
- मुंबई पोलिस- एस. व्ही. कुलकर्णी
- मानवी हक्क व जबाबदाऱ्या- चंद्रकांत मिसळ