महाराष्ट्र: धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
महाराष्ट्र: धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

महाराष्ट्रात लहान मोठी एकूण 12 धरणे आहेत त्यापाकी काही महत्वाची धरणे खालीलप्रमाणे

धरणेजलाशयांची नावधरणाची क्षमता
(दशलक्ष घनमीटर)
जिल्हा / ठिकाण
जायकवाडीनाथसागर2170औरंगाबाद
पानशेततानाजी सागर679पुणे
भंडारदराऑर्थर लेक/विल्सन डॅम१५.५४अहमदनगर
गोसिखुर्दइंदिरा सागरपवनी, भंडारा
वरसगाववीर बाजी पासलकरपुणे
तोतलाडोहमेघदूत जलाशयनागपुर
भाटघरयेसाजी कंक666पुणे
मुळाज्ञानेश्वर सागर609अहमदनगर
माजरानिजाम सागर177बीड
कोयनाशिवाजी सागर२७९७.४सातारा
राधानगरीलक्ष्मी सागर220कोल्हापूर
तानसाजगन्नाथ शंकरशेठ२०८मुंबई
तापी प्रकल्पमुक्ताई सागरजळगांव
माणिक डोहशहाजी सागर३४२.३७पुणे
चांदोलीवसंत सागरसांगली
उजनीयशवंत सागर1517सोलापूर
दूधगंगाराजर्षी शाहू सागर११२१कोल्हापूर
विष्णुपुरीशंकर सागरनांदेड
वैतरणामोडक सागर२६७.१०नाशिक
महाराष्ट्र: धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.