भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी
भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी

भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी

प्रसिद्ध व्यक्तीउपाधी
अशोकदेवानाम प्रिय प्रियदस्स
समुद्रगुप्तभारताचा नेपोलियन
चंद्रगुप्त मौर्यसॅन्ड्रीकोटेस
बिंदुसारअमित्रोकोटेस
कनिष्कदेवपुत्र
गौतमीपुत्र सातकर्णीत्रीसमुद्रतोयपितवाहन
राजराजाशिवपाद शिखर
राजेंद्र प्रथमगंगाईकोंडचोल
चंद्रगुप्त द्वितीयविक्रमादित्य
कुमार गुप्तमहेंद्रादित्य
चंद्रगुप्त प्रथममहाराजाधिराज
धनानंदअग्रमिस
नागार्जुनभारताचा आईन्स्टाईन
हर्षवर्धनशिलादित्य
पुलकेशी द्वितीयपरमेश्वर
अश्वघोषभारताचा कांत, वॉल्टेअर
बलबनउगलु खान
मुहम्मद बिन तुघलकजुना खान
गियासुद्दीन तुघलकगाजी मलिक
जहांगीरसलीम
शेरशाहशेरखान
मलिक सरवरमलिक उस शर्क
जगत गोसाईजोधाबाई
शहाजहानशहजादा
औरंगजेबजिंदा पिर
बहादुर शहा प्रथममुअज्जम
व्योमेशचंद्र बॅनर्जीनखशिखांत इंग्रज
उमाजी नाईकआद्य क्रांतिकारक
राजा रणजितसिंगआधुनिक भारताचा नेपोलियन
बाळाजी बाजीरावनानासाहेब
माधवराव नारायणसवाई माधवराव
जवाहरलाल नेहरूचाचा
खानअब्दुल गफारखानसरहद्द गांधी
चित्तरंजन दासदेश बंधू
सुभाष चंद्र बोसनेताजी
जयप्रकाश नारायणलोकनायक
अण्णाभाऊ साठेलोकशाहीर
सरोजिनी नायडूगानकोकिळा
के केप्पलनदक्षिणेकडील गांधीजी
वीरेशलिंगम पंतलुदक्षिणेकडील राजा राम मोहन राय
ई.व्ही.रामास्वामीपेरियार
वल्लभभाई पटेललोहपुरुष
छत्रपती शाहू महाराजराजर्षी
भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.