gandhi-peace-prize
gandhi-peace-prize

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 2015, 2016, 2017 आणि 2018 या वर्षांसाठी ‘गांधी शांतता’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.

  1. वर्ष 2015 – विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी
  2. वर्ष 2016 – अक्षय पात्र फाऊंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल (संयुक्तरित्या)
  3. वर्ष 2017 – एकल अभियान ट्रस्टवर्ष
  4. 2018 – शा योहे ससाकावा

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.