Indian Army Chiefs भारतीय सैन्याचे आतापर्यंतचे सर्व लष्करप्रमुख
भारतीय सैन्याचे आतापर्यंतचे सर्व लष्करप्रमुख Indian Army Chiefs

भारतीय सैन्याचे आतापर्यंतचे सर्व लष्करप्रमुख – Indian Army Chiefs

०१) राजेंद्र सिंह जडेजा : १९५५ ते १९५५
०२) एस.एम. श्रीनागेश : १९५५ ते १९५७
०३) के.एस. थिमय्या : १९५७ ते १९६१
०४) प्राण नाथ थापर : १९६१ ते १९६२
०५) जे नाथ चौधरी : १९६२ ते १९६६
०६) पी पी कुमारमंगलम : १९६६ ते १९६९
०७) सैम मानेकशॉ : १९६९ ते १९७३
०८) गोपाल गुरुनाथ बेवूर : १९७३ ते १९७५
०९) टी एन रैना : १९७५ ते १९७८
१०) ओम प्रकाश मल्होत्रा : १९७८ ते १९८१
११) के. वी. कृष्णा राव : १९८१ ते १९८३
१२) अरुण श्रीधर वैद्य : १९८३ ते १९८६
१३) कृष्णस्वामी सुंदरजी : १९८६ ते १९८८
१४) विश्व नाथ शर्मा : १९८८ ते १९९०
१५) सुनीत फ्रांसिस रॉड्रिक्स : १९९० ते १९९३
१६) बिपिन चंद्र जोशी : १९९३ ते १९९४
१७) शंकर रॉयचौधरी : १९९४ ते १९९७
१८) वेद प्रकाश मलिक : १९९७ ते २०००
१९) सुंदरराजन पद्मनाभन : २००० ते २००२
२०) निर्मल चंदर विज : २००३ ते २००५
२१) जोगिंदर जसवंत सिंह : २००५ ते २००७
२२) दीपक कपूर : २००७ ते २०१०
२३) विजय कुमार सिंह : २०१० ते २०१२
२४) बिक्रम सिंह : २०१२ ते २०१४
२५) दलबीर सिंह सुहाग : २०१४ ते २०१६
२६) बिपिन रावत : २०१६ ते २०१९
२७) मनोज मुकुंद नरवने : २०१९ पासून .

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.