जळगाव हा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. २१ ऑक्टोबर १९६० पर्यंत हा जिल्हा पूर्व खान्देश या नावाने ओळखला जायचा.

विभाग नाशिक विभाग 
क्षेत्र 11,765 km2 (4,542 sq mi)
मुख्यालय जळगाव शहर 
तहसील १२ 

जळगाव, जामनेर, चाळीसगाव, भडगाव, धारणगाव, भुसावळ, बोदवड, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, पारोळा, पाचोरा, एरंडोल
महामार्ग NH-6, NH-211
पिनकोड 425001
दूरध्वनी कोड 0257
आर टी ओ कोडMH-19
प्रमुख नद्या तापी नदी पूर्णा नदी गिरणा नदी 
प्रमुख पिके तूर डाळ, बाजरा, केळी, कापूस, एरंडेल बियाणे, शेंगदाणे, ज्वारी 
पर्यटन स्थळे श्री क्षेत्र पद्मालय,
उनापदेव गरम पाण्याचा कारंजे,
सविंगिंग टॉवर्स फरकांडे ,
संत मुक्ताबाई मंदिर,
मनुदेवी मंदिर 
वेबसाईट https://jalgaon.gov.in/