टिटिकाका सरोवर Lake Titicaca
टिटिकाका सरोवर Lake Titicaca

पेरू व बोलेव्हिया या देशांच्या सीमेवर, अ‍ॅडीज पर्वतरांगेमध्ये टिटिकाका सरोवर आहे. समुद्रसपाटीपासुन 3812 मी उंचीवर स्थित हे सरोवर जगातील सर्वात उंचीवरील सरोवर आहे. जलवाहतुकीसाठी ही या सरोवराचा उपयोग केला जातो.

दक्षिण अमेरिकेतील पाच प्रमुख नद्या व वीस लहान नद्या टिटिकाकाला मिळतात परंतु अत्यंत उंचीवरील तीव्र सुर्यप्रकाश व जोरदार वारा यामुळे टिटिकाकाच्या 90 टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते तर 10 टक्के पाणी बोलेव्हियातील दुसर्‍या सरोवराला मिळते.

FAQs

टिटिकाका सरोवर कोठे आहे?

लेक टिटिकाका हे पेरू आणि बोलिव्हियाच्या सीमेवर वसलेले सरोवर आहे.

जगातील सर्वात उंच जलवाहतूक करण्यायोग्य सरोवर कोणते आहे?

टिटिकाका सरोवर हे बोलिव्हिया आणि पेरूच्या सीमेवरील अँडीजमधील एक मोठे, खोल, गोड्या पाण्याचे सरोवर आहे, ज्याला अनेकदा जगातील “सर्वात उंच जलवाहतूक करता येणारे सरोवर” असे म्हटले जाते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.