लॉर्ड जॉन लॉरेन्स (१८६४-१८६९)

सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी टेनन्सी ऍक्ट फॉर पंजाब ऍण्ड अवध संमत केला.

१८६८ मध्ये पंजाब अवधसाठी कूळ कायदा लागू केला.

त्याच्या काळात दोन दुष्काळ पडले.

पहिला १८६८ साली ओरिसातील व दुसरा १८६८-६९ मध्ये बुंदेलखंड राजपुतान्यात.

तेव्हा फेमीन कमिशनची स्थापना केली.

दुष्काळासाठी जॉर्ज कॅम्पेबल समिती नेमली.

समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्याचा प्रमुख रिचर्ड स्ट्रची यास नियुक्त केले.

सिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी ठरविली.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.