Mission Parivar Vikas
Mission Parivar Vikas

23 सप्टेंबर 2016 रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय द्वारे देशातील सर्वाधिक जन्मदर असणाऱ्या 145 जिल्ह्यांसाठी मिशन परिवार विकास कार्यक्रम सुरु करण्याची घोषणा करण्यात आली.

उद्देश : उच्च गुणवत्ता पूर्ण कुटुंब कल्याण उपायाच्या पर्यायापर्यंत पोहोचणे

जे सूचना विश्वासपूर्ण सेवांवर आधारित आहे

मिशन परिवार विकास कार्यक्रम सात राज्यातील 145 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. सात राज्य

उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आसाम

निर्धारित 125 जिल्ह्यांची निवड एकूण जन्मदर सेवांची उपलब्धता आणि व्यवस्थापन गतिविधि च्या आधारे करण्यात येईल

सध्याच्या आकडेवारीनुसार 145 जिल्ह्यांमध्ये एकूण प्रजनन दर 3 पेक्षा अधिक किंवा बरोबर आहे जो या कार्यक्रमाअंतर्गत वर्ष 2025 पर्यंत कमी करून 2.1 पर्यंत आणण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे

या 145 जिल्ह्यांमध्ये देशांतील 28 टक्के लोकसंख्या निवास करत आहे

सात राज्यातील 145 जिल्ह्यांमध्ये मातामृत्यू दर जवळपास 25 30% व मृत्युदर शिशु मृत्युदर 50% आहे

उल्लेखनीय आहे की या मिशनचे मुख्य धोरण निश्चित सेवा उपलब्ध करणे नवीन प्रोत्साहन योजना सेवा उपलब्ध क्षमता निर्माण विश्वसनीय वातावरण बनविणे लक्ष्य आणि कार्यवाही च्या माध्यमातून गर्भनिरोधकामध्ये सुधारणा करणे

मिशन परिवार विकास कार्यक्रम एकाच वेळी देशातील 7 राज्यातील 145 जिल्ह्यात सुरू करण्यात येईल

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.