नांदेड जिल्हा (Nanded District)
नांदेड जिल्हा (Nanded District)

महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा प्रदेशातील नांदेड हे ऐतिहासिक ठिकाण आहे. हे गोदावरी नदीच्या उत्तरेस वसलेले आहे. हे शीख गुरुद्वारासाठी प्रसिद्ध आहे.

नांदेड या भागात नंद घराण्याचे राज्य होते. त्यामुळे या प्रदेशास ‘नंदतट’ असे म्हटले जाते.

‘नंदतट’ या शब्दाचा आपभ्रश होत जाऊन नांदेड हे नाव पडले असावे अशी एक उत्पत्ती आहे.

येथे शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंहजी यांची एका अफगाणाकडून हत्या केली गेली.

गुरुगोविंदसिंह यांची समाधी नांदेड येथे आहे.

विभाग औरंगाबाद विभाग (मराठवाडा) 
मुख्यालय नांदेड शहर 
क्षेत्र 10,422 km2
महामार्ग NH-222, National Highway 204
तालुके16 – किनवट, हदगाव, नांदेड, मुखेड, भोकर, कंधार, बिलोली, देगलूर, लोहा, मुदखेड, उमरी, हिमायतनगर, धर्माबाद, माहुर, नायगाव, अर्धापूर.
तालुका 16

नांदेड
अर्धापूर 
भोकर 
मुदखेड 
लोहा 
कंधार 
किनवट 
हडगाव  हिमायतनगर 
धर्माबाद 
नायगाव 
उमरी 
बिलोली 
मुखेड 
देगलूर 
माहूर 
पिनकोड नांदेड 431601
अर्धापूर – 431704
भोकर – 431801
मुदखेड – 431715
लोहा – 141713
कंधार – 431714
किनवट – 431804
हडगाव – 431712
हिमायतनगर – 431802
धर्माबाद – 431809
नायगाव – 431709
उमरी – 431805
बिलोली – 431710
मुखेड – 431815
देगलूर – 431717
माहूर – 431721
दूरध्वनी कोड नांदेड – 02462
अर्धापूर – 02462
भोकर – 02467
मुदखेड – 02462
लोहा – 02466
कंधार -02466
किनवट -02469
हडगाव -02468 हिमायतनगर -02468
धर्माबाद -02465
नायगाव -02465
उमरी -02467
बिलोली – 02465
मुखेड -02461
देगलूर -02463
माहूर -02460
प्रमुख नद्या गोदावरी , पैनगंगा 
प्रमुख पिके कापूस, ऊस, केळी, आंबे, सोयाबीन, मोसंबी, ज्वारी 
पर्यटन स्थळे Sachkhand Gurudwara of Nanded, माहूरगड , मालेगाव यात्रा 
सीमाउत्तरेस यवतमाळ जिल्हा ,दक्षिणेस कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा असून पूर्वेस आंद्रप्रदेशातील निजामाबाद व आदिलाबाद हे दोन जिल्हे आहेत. पश्चिम व वायव्येस परभणी जिल्हा असून पश्चिम व नैऋर्त्येस लातूर जिल्हा आहे.
वेबसाईट  nanded.gov.in

नांदेड जिल्ह्यातील प्रमुख स्थळे

नांदेड जिल्हा (Nanded District)
नांदेड जिल्हा (Nanded District)
 • नांदेड – शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंहजी  यांची समाधी नांदेड येथे आहे. येथील गुरुव्दारा सचखंड प्रसिध्द आहे. जगभरातील शिखांचे पवित्र तिर्थस्थान आहे. जवळच नरळी येथे कुष्टरोग्यासाठी वसविण्यात आलेले ‘नंदनवन’ हे कुष्ठधाम आहे.
 • किनवट- जवळच किनवट अभयारण्य आहे. हे अभयारण्य पर्यटकांचे आकर्षण स्थळ बनले आहे.
 • माहुर- येथील दत्तशिखरावर रेणुकामातेचे मंदिर आहे. जवळच ‘माहुरगड’ धरण हे पर्यटन केंद्र होत आहे. माहुर जवळ राष्ट्रकूट काळातील लेण्या असून ह्या लेण्या ‘पांडव लेणी’ म्हणून ओळखल्या जातात. या लेणीमध्दे महादेवाची पिंड आहे.
 • कंधार – यरठून जवळच ‘मण्याड’ धरण हे एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहे.
 • देगलूर – धुंदा महाराज यांचा मठ या गावात आहे. या महाराजांनी 1818 मध्ये पंढरपूर येथे समाधी घेतील.
 • उनकदेव – शिव मंदिरासाठी हे गाव प्रसिध्दा आहे.
 • मुदखेड – गावात अपरंपार स्वामींचा 600 वर्ष जुना मठ आहे.
 • माळेगाव – हे गाव लोहा तालुक्यात असून येथे दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा भरते.

नांदेड जिल्ह्याची वैशिष्ट्ये

 • नांदेड कोणत्या नदीच्या काठावर आहे ? गोदावरी.
 • नांदेड जिल्ह्यामध्ये मन्याड नदीवर कोणते धरण आहे? मन्याड धरण.
 • नांदेड जिल्ह्यात कोणत्या नदया वाहतात? गोदावरी , पैनगंगा , मांजरा , आसना, सीता, दूधणा, सरस्वती , मन्यार, लेंडी, कायाधू, मन्याड.
 • माहुर वस्तुसंग्रालय कोणत्या जिल्ह्यात आहे ? नांदेड.
 • महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता ? नांदेड.
 • नांदेड नगरीत गुरु-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळा 24 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2008 या कालावधीत संपन्न झाला.

नांदेड जिल्हा नकाशा

नांदेड जिल्हा नकाशा
नांदेड जिल्हा नकाशा

FAQs

नांदेड कोणत्या नदीच्या काठावर आहे?

गोदावरी

नांदेड जिल्ह्यामध्ये मन्याड नदीवर कोणते धरण आहे?

मन्याड धरण

माहुर वस्तुसंग्रालय कोणत्या जिल्ह्यात आहे?

नांदेड

महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता?

नांदेड