Nobel_Prize
Nobel_Prize

नोबेल पुरस्कार २०१९ विजेते

नोबेल पारितोषिक हा जगातील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक मानला जातो आणि हा पुरस्कार जगातील सर्वोत्तम व्यक्तींना दिला जातो. नोबेल पारितोषिकाची सुरुवात 1901 मध्ये झाली आणि त्याला अल्फ्रेड नोबेलचे नाव देण्यात आले. आल्फ्रेड नोबेल हे स्वीडनचे रहिवासी होते. त्याने डायनामाइटचा शोध लावला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी नोबेल पारितोषिक दिले जातात.

साहित्य (Literature)  Olga Tokarczuk and Peter Handke
रसायनशास्त्र (Chemistry)John B. Goodenough, M. Stanley Whittingham and Akira Yoshino John B. Goodenough, M. Stanley Whittingham and Akira Yoshino
भौतिकशास्त्र (Physics)James Peebles, Michel Mayor and Didier QuelozJames Peebles, Michel Mayor and Didier Queloz Physics
फिसिओलॉजी किंवा मेडिसिन (Physiology or Medicine) William G. Kaelin Jr., Sir Peter J. Ratcliffe and Gregg L. SemenzaWilliam G. Kaelin Jr., Sir Peter J. Ratcliffe and Gregg L. Semenza midecine
नोबेल पुरस्कार शांती (Peace) Ethiopian PM Abiy Ahmed Aliइथियोपिया के प्रधानमंत्री अबिय अहमद अली।
इकॉनॉमिक सायन्स (The Sveriges Riksbank Prize in Economic Sciences)– 
नोबेल पुरस्कार २०१९

Also Read

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.