ग्रामीण कॉलेज सेंटरची स्थापना करण्याची घोषणा माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांच्या मार्फत 2006 च्या अंदाजपत्रकात करण्यात आली
ग्रामीण नॉलेज सेंटर प्रथम महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात ओरिसा राजस्थान कर्नाटक पांडिचेरी तामिळनाडू पश्चिम बंगाल उत्तराखंड या दहा राज्य सुरू करण्यात आले
ग्रामीण नॉलेज सेंटर केंद्र सरकार या ग्रामीण भागामध्ये नाबार्ड बँकेच्या माध्यमातून स्थापन करेल
ग्रामीण नॉलेज सेंटर ची निर्मिती आधुनिक माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर शेतकर्यांना योग्य माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आले
केंद्र सरकारमार्फत 1000 ग्रामीण नॉलेज सेंटर स्थापन करण्यात येतील
ग्रामीण साडी सेंटर साठी किल्ली सरकार ग्रामीण पायाभूत विकास निधी मार्फत धनराशी उपलब्ध करते