Posted inHistory

आचार्य बाळशास्त्री जांभेकर

जन्म ६ जानेवारी, १८१२पोंभुर्ले, महाराष्ट्र मृत्यू १८ मे १८४६ पेशा पत्रकारिता, साहित्य प्रसिद्ध कामे दर्पण मूळ गाव पोंभुर्ले (देवगड तालुका, सिंधुदुर्ग) वडील गंगाधरशास्त्री बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकरहे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स. १८२५ […]