Posted inHistory

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

जन्म :- २९ एप्रिल १९०९मृत्यू :- १० नोव्हेंबर १९६८मूळ नाव:- माणिक बंडोजी ठाकूर महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाजसुधारक. . जन्मस्थळ :- यावली, जि. अमरावती विदर्भ ठाकूर घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान, भजन, पुजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. मराठी तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला (जि. अमरावती) आजोळी […]