Posted inHistory

सेनापती बापट

जन्म :- १२ नोव्हेंबर १८८०मृत्यू :- २८ नोव्हेंबर १९६७पूर्ण नाव:- पांडुरंग महादेव बापट सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक. आईचे नाव:- गंगाबाई. १९२१ ते १९२४ या कालखंडात पुणे जिल्ह्यातील मुळशी पेट्यात धरणग्रस्त गावांकरिता व शेतकऱ्यांकरिता बापट यांनी सत्याग्रहाचा लढा दिला. त्यामध्ये महाराष्ट्रातील जे शेकडो सत्याग्रही सामील झाले त्यांचे त्यांनी नेतृत्व केले. त्यामुळे ‘सेनापती बापट’ या […]