Posted inHistory

ॲनी बेझंट

जन्म :- १ ऑक्टोबर १८४७मृत्यू :- २० सप्टेंबर १९३३ विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण, समाजसुधारणा इ. क्षेत्रांत महान कार्य केलेली एक ब्रिटिश महिला. जन्मस्थान :- लंडन आईचे नाव :- एमिली ही आयरिश होती वडीलांचे नाव :- विल्यम पेजवुड पतीचे नाव :- रेव्हफ्रॅंक बेझंट या ख्रिस्ती धर्मोपदेशकाशी त्यांचा विवाह झाला (१८६७). त्यांना दिग्बी हा […]