Posted inHistory

बिपीनचंद्र पाल

जन्म ७ नोव्हेंबर १८५८ मृत्यू २० मे १९३२. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर बंगाली नेते. जन्मस्थळ पॉइल ,सिल्हेट जिल्हा. सध्या हा प्रदेश बांगला देशात अंतर्भूत होतो. वडिलांचे नाव रामचंद्र पाल ( जमीनदार व वकील ) आईचे नाव नारायणदेवी बिपीनचंद्र पाल बिपिनचंद्रांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. त्यानंतर त्यांनी दोन मिशनरी व एका सरकारी माध्यमिक विद्यालयांतून इंग्रजी […]