Posted inGeneral Knowledge

रायगडमधील फणसाड अभयारण्य (Phansad Wildlife Sanctuary)

रायगडमधील फणसाड अभयारण्य (Phansad Wildlife Sanctuary) Address: Murud, Raigad, Roha, Maharashtra 402401 निळाशार समुद्र, लाटांचे आक्रमण परतवून लावत निर्धाराने सागरात पाय रोवून उभा असलेला मुरूड जंजिऱ्यासारखा किल्ला आणि असंख्य निर्झरांना अंगाखांद्यावर खेळवत चिंब भिजून गेलेल्या आणि हिरव्याकंच झालेल्या रानवाटा हा रायगडचा आकर्षणाचा भाग. त्यात घनदाट जंगलात वनपर्यटनाची साद घालणारं फणसाड अभयारण्य… फणसाड हे रायगड जिल्ह्यातील […]