Posted inStudy Material

धातू व अधातू (Metals & Non – Metals)

भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांच्या आधारे मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू आणि धातुसदृश्य या तीन गटात केले जाते. सध्या 119 मूलद्रव्ये ज्ञात आहेत. त्यापैकी 92 मूलद्रव्ये निसर्गात आढळतात तर 27 मूलद्रव्ये प्रयोगशाळेत तयार केलेली आहेत. निसर्गातील 92 मूलद्रव्यांपैकी साधारणपणे 70 मूलद्रव्ये धातु तर 22 मूलद्रव्ये अधातू आहेत. धातू (Metals) ज्या मूलद्रव्यांचे अणु इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे धन आयन तयार […]