Posted inHistory

दादाभाई नौरोजी

दादाभाई नौरोजी जन्म :-४ सप्टेंबर १८२५मृत्यू :–३० जून १९१७ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ. जन्मस्थान :- मुंबई वडिलांचे नाव :- पालनजी दोर्दी नौरोजी आईचे नाव :- माणेकबाई. वयाच्या अकराव्या वर्षी दादाभाईंचे शोराबजी श्रॉफ यांच्या सात वर्षांच्या गुलाबीनामक कन्येबरोबर लग्न झाले. दादाभाईंना एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन अपत्ये झाली. एल्‌फिन्स्टन […]