Posted inCurrent affairs

राहुल देशपांडे यांना यंदाचा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार जाहीर

राहुल देशपांडे यांना यंदाचा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार जाहीर संगीत क्षेत्रातील कामगिरीकरता राहुल देशपांडे यांना यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे 2021 साठीचे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार त्यांच्या स्मृतीदिनी प्रदान करण्यात येणार आहेत. 24 एप्रिल रोजी […]