Posted inHistory

लहूजी साळवे

जन्म :- १४ नोव्हेंबर १७९४मृत्यू :- १७ फेब्रुवारी १८८१ एकोणिसाव्या शतकातील एक महाराष्ट्रीय क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक. टोपण नाव :- लहुजीबुआ, लहुजी वस्तादत्यांचे घराणे :- ‘ राऊत’ या नावाने ख्यातनाम होते. जन्म स्थळ :- पुणे जिल्ह्यातील भिवडी-पेठ (ता. पुरंदर) वडिलांचे नाव :- राघोजी आईचे नाव :- विठाबाई साळवे हे पराक्रमी घराणे असून छ. शिवाजी महाराजांनी […]