Posted inPersons

रघुनाथ धोंडो कर्वे

रघुनाथ धोंडो कर्वे टोपणनाव: र.धों. कर्वे जन्म: जानेवारी १४, इ.स. १८८२मुरुड मृत्यू: ऑक्टोबर १४, इ.स. १९५३ चळवळ: संततिनियमन पत्रकारिता/ लेखन: समाजस्वास्थ्य वडील: धोंडो केशव कर्वे आई: राधाबाई धोंडो कर्वे पत्नी: मालती रघुनाथ कर्वे रघुनाथ धोंडो कर्वे हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होत, महाराष्टात संततिनियमन या नासक्या समजल्या […]