Posted inHistory

सुरेंद्रनाथ बॅनर्जी

सुरेंद्रनाथ बॅनर्जी जन्म :- १० नोव्हेंबर १८४८मृत्यू :–६ ऑगस्ट १९२५. थोर भारतीय नेते व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक. जन्मस्थान :- कलकत्ता. वडिलांचे नाव :- दुर्गाचरण डॉक्टर होते. सुरेंद्रनाथांचे प्राथमिक व उच्च शिक्षण कलकत्त्यातच झाले. बी. ए. झाल्यानतंर (१८६८) इंग्‍लंडला जाऊन ते आय्. सी. एस्. परीक्षा उत्तीर्ण झाले (१८६९). भारतात परतल्यावर त्यांची साहाय्यक दंडाधिकारी […]