ठाणे हा महाराष्ट्र राज्यातील काही औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा आहे. कोकण विभागाच्या उत्तरेस ठाणे जिल्हा आहे.

प्रशासकीय सोयीसाठी ठाणे जिल्हा ४ उपविभागात विभागलेला आहे
विभाग कोकण विभाग 
मुख्यालय ठाणे 
क्षेत्र 4,214 km2 (1,627 sq mi)
अधिकृत भाषा मराठी 
उपविभागप्रशासकीय सोयीसाठी ठाणे जिल्हा ४ उपविभागात विभागलेला आहे
ठाणे
कल्याण
उल्हासनगर
भिवंडी
महानगरपालिकाठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका
भिवंडी निजामपूर महानगरपालिका
उल्हासनगर महानगरपालिका
मीरा भाईंदर महानगरपालिका

कल्याण डोंबिवली महानगरपालिका
तहसील 
ठाणे
कल्याण
मुरब्द
उल्हासनगर
अंबरनाथ
भिवंडी
शहापूर
दूरध्वनी कोड ठाणे 022
कल्याण 0251
मुरबाड 02524
भिवंडी 02522
शहापूर 02527
उल्हासनगर 0251
अंबरनाथ 0251
पिनकोड 421506
पर्यटन स्थळे  उपवन तलाव  विहिगाव फाल्स 
व्रज्रेश्वरी मंदिर 
गोरखगड 

 वेबसाईट https://thane.nic.in/