जागतिक रेड क्रॉस दिवस World Red Cross Day
जागतिक रेड क्रॉस दिवस World Red Cross Day
स्थापना१८६३
संस्थापकहेन्री ड्यूनांट
स्वरूपमानवतावादी
मुख्यालयजिनिव्हा, स्वित्झर्लंड
जागतिक रेड क्रॉस दिवस

रेडक्रॉस ही एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था गरजूंना आपातकाळी सेवा देते.

संस्था रुग्ण, युद्धात घायाळ, नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेले असलेल्या लोकांना जीवनदान देण्याचे तसेच घायाळांवर वैद्यकीय उपचार करून त्यांना मदत करण्याचे कार्य करते.

रेड क्रॉस मोहिमेस जन्म देणारे जीन हेनरी ड्यूनेन्ट यांचा जन्म 8 मे 1828 रोजी झाला होता. त्यांचा जन्मदिनाला संपूर्ण विश्वात रेडक्रॉस दिन म्हणून साजरे केले जाते.

जागतिक रेडक्रॉस दिनाला आंतरराष्ट्रीय स्वयं सेवक दिन म्हणून देखील साजरे केले जाते.

ही संस्था तब्बल 150 वर्षांपासून काम करीत आहे. ही संस्था नैसर्गिक आणीबाणी प्रसंगी अडकलेल्या गरजूंना आपली निःस्वार्थ सेवा देत आहेत.

सध्याच्या काळात 186 देशांमध्ये रेडक्रॉस समिती कार्य करीत आहे. 1901 साली हेनरी ड्यूनेन्ट यांना त्याचा सेवा भाव साठी पहिले नोबल शांती पारितोषिक देण्यात आले.

जगातील पहिली ब्लड बँक (रक्त पेढी) अमेरिकेमध्ये 1937 साली उघडली गेली.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.