अटल पेन्शन योजना (राज्य शासन - महाराष्ट्र
अटल पेन्शन योजना (राज्य शासन - महाराष्ट्र

सुरुवात : 9 मे, 2015 अटल पेन्शन योजनेची अंमलबजावणी 1 जून, 2015 पासून सुरु करण्यात आली

अटल पेन्शन योजना कोलकाता, पश्चिम बंगाल मधून लागू करण्यात आली

अटल पेंशन योजना ही योजना स्वावलंबन योजनेच्या जागी  सुरू करण्यात आली आहे

अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी 18 वर्षे वयाच्या व्यक्तीला बँकेत दरमहा 42 रुपये हप्ता स्वरूपात भरावे लागतात त्यानंतर सदर व्यक्तीला वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक हजार रुपये दरमहा वेतन पेन्शन मिळेल याप्रमाणे दरमहा 210 रुपये भरल्यास पाच हजार रुपये दरमहा पेन्शन मिळेल

अटल पेंशन योजना लाभार्थी व यांनी सहभागाच्या आधारावर निश्चित पेन्शन उपलब्ध करते

अटल पेन्शन योजनेत सहभागी होणाऱ्यांचे वय 18 ते 40 वर्षे असावी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड क्रमांक आवश्यक करण्यात आली आहे

अटल पेन्शन योजनेची अंमलबजावणी ही पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण यांच्यामार्फत केली जाते

अटल पेंशन योजना अंतर्गत लाभार्थ्यांचे वय साठ वर्षे झाल्यावर 1000 ते 5000 रुपये प्रतिमहिना पेन्शन मिळणार आहे

अटल पेंशन योजना सर्व बँक खाते धारकांसाठी खुली आहे

अटल पेन्शन योजना अंतर्गत मासिक 50% of केंद्र सरकार भरणार आहे

हा लाभ घेण्यासाठी खाते उघडण्याची मुदत 31 मार्च 2016 पर्यंत होतो

अटल पेन्शन योजनेचे व्यवस्थापन पीएमआरडीए द्वारे पाहिले जाते

अटल पेन्शन योजनेत ग्राहकास पहिल्या पाच वर्षांसाठी सरकारी योगदान असणार आहे

हे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या 50% राहील

ज्या ग्राहकांसाठी कुठलाही वैज्ञानिक सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध नाही आणि जे ग्राहक आयकर दाते नाहीत अशाच ग्राहकांना हे योगदान मिळणार आहे

अटल पेंशन योजना अंतर्गत खेळ हा कालचा मृत्यू झाल्यास त्याच्या आणि पत्नी किंवा पती पेन्शन मिळेल दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एकरकमी परत करण्यात येईल

अटल पेन्शन योजनेत कोणती व्यक्ती खाते उघडू खोलू शकणार नाही सरकारच्या घोषणेनुसार

ज्या व्यक्ती आयकर करा अंतर्गत  येतात

जे EPF,  EPS यासारख्या योजनेत सहभागी आहेत

ज्या व्यक्ती सरकारी कर्मचारी आहेत

सरकारच्या अर्थसंकल्पीय घोषणेनुसार ्वावलंबन योजनेमध्ये खाते उघडणार्‍या व्यक्तीस सरळ अटल पेन्शन योजनेचा भागीदार बनविण्यात येईल म्हणजेच त्यांच्या जुन्या पेन्शन योजनेत नवीन पेन्शन योजनेत सहभागी करण्यात येईल

हॉटेल सिंचन योजनेच्या खात्यामध्ये हप्ता जमा करणे सोपे आहे हा हप्ता ऑटो डेबिट सुविधा प्रमाणे जमा होईल

अटल पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन हफ्ता वयाच्या 60 वर्षांपर्यंत दरमहा जमा करणे बंधनकारक राहील

अटल पेंशन योजना ही देशांमध्ये 115 ठिकाणी एकाच वेळी सुरू करण्यात आली

अटल पेन्शन योजनेचे 2015 16 पासून सेवाकरातून शंभर टक्के सूट देण्यात आली आहे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.