सुरुवात 15 ऑगस्ट 1995
या योजनेमध्ये ग्रामीण भागाकरीता सन 2002 च्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या सर्वेक्षणानुसार व शहरी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या घेतलेल्या सर्वेक्षणानुसार फक्त दारिद्रय रेषेखालील 65 व 65 वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील
या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून 200 रुपये प्रतीमाह प्रतीलाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रा या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून 200 रुपये प्रतीमाह प्रतीलाभार्थी निवृत्ती वेतन देण्यात येते याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजने मधून गट चारशे रुपये प्रतिमहा निवृत्तिवेतन मिळते वणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजने मधून गट अ 400 रुपये प्रतिमहा निवृत्तिवेतन मिळते
व यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून 400 रुपये प्रतिमहा व केंद्र शासनाकडून 200 रुपये प्रतीमाह एकूण 600 रुपये प्रतीमाह प्रतीलाभार्थी निवृत्ती वेतन मिळते
केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना राज्य शासनाने दिनांक 13 जुलै 2010 पासून राज्यात लागू केलेल्या आहेत.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन ही योजना केंद्र पुरस्कृत योजना म्हणून ओळखली जाते