कृषी उत्पन्न विमा योजना
कृषी उत्पन्न विमा योजना

(Farm Income Insurance Scheme – FIIS)

कृषी उत्पन्न विमा योजना 2003 -2004 रब्बी पिकांच्या लागवडी दरम्यान सुरू करण्यात आली

ही योजना प्रारंभिक स्वरूपात 12 राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये गहू आणि तांदूळ पिकांसाठी लागू करण्यात आले

ही योजना 2003 -2004 मध्ये 1.9 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये 1.8 लाख शेतकऱ्यांमार्फत राबविण्यात आली

ही योजना 2004-2005 मध्ये 16 राज्यात 2.2 लाख हेक्टर क्षेत्र मध्ये 2.22 लाख शेतकऱ्यांना मार्फत राबविण्यात आली

योजना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची एकूण किंमत किमान आधारभूत किमती च्या आधारे मिळण्याची गॅरंटी देते जर एकूण किंमत किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी मिळाली तर ही नुकसान भरपाई विमा कंपनी देते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.