राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न कार्यक्रम
राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न कार्यक्रम

(National Food For Work Program – NFFWP)

योजनेची सुरुवात 14 नोव्हेंबर 2004

योजनेत कार्यवाही दहावी पंचवार्षिक योजना

उद्देश देशातील सर्वाधिक मागास जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त साधनसामग्री उपलब्ध करून रोजगार वाढ करणे खाद्य सुरक्षा प्रदान करणे या उद्देशाने या योजनेचा सुरुवात करण्यात आली ही योजना आंध्रप्रदेशातील रंगारेड्डी जिल्ह्यातील अल्लूर गावात सुरू करण्यात आली

NFFWP देशातील 150 सर्वाधिक मागास जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली

NFFWP अंतर्गत जलसंधारण दुष्काळापासून सुरक्षा आणि भूमी विकास यासारखी कार्य केले जातात

NFFWP अंतर्गत 25% पगार रोख स्वरूपात व बाकीचे अन्नधान्य स्वरूपात दिला जातो

NFFWP अंतर्गत स्त्री-पुरुषांना समान वेतन दिले जाते

NFFWP ही योजना केंद्रशासित प्रदेशात लागू करण्यात आली नाही

NFFWP 100 पर्सेंट केंद्र पुरस्कृत योजना आहे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.