ग्रामीण कारागिरांना सुधारित साधनांचा संच पुरवणारी योजना
ग्रामीण कारागिरांना सुधारित साधनांचा संच पुरवणारी योजना

योजनेची सुरुवात जुलै 1992

योजनेत कार्यवाही आठवी पंचवार्षिक योजना

उद्देश ग्रामीण गरीब कारागिरांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित सुधारित साधनांच्या संच पुरवून त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे

ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या 90 -10% भागीदारीतून सुरू करण्यात आली

ही योजना 1 एप्रिल 1999 ला स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेत समाविष्ट करण्यात आली

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.