ग्रामीण विद्युतीकरण निगम
ग्रामीण विद्युतीकरण निगम

सुरुवात 1969- 70 चौथ्या पंचवार्षिक योजना

उद्देश देशातील सर्व ग्रामीण भागात अधिक शीघ्र प्रमाणात ऊर्जा पोहोचविण्याची व्यवस्था करणे

ही योजना संपूर्ण केंद्र पुरस्कृत असून योजने अंतर्गत राज्य ऊर्जा बोर्ड राज्य सरकारी विभाग आणि ग्रामीण विद्युत  सहकारिताना ग्रामीण विद्युतीकरण योजनांना वित्तीय सहायता उपलब्ध करून दिली जाते

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.