चंद्रा संबंधित माहिती

चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे.

चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.

चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.

चंद्रास सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो.
यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.

चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो.

चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो.

हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.

चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो

चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.