सूर्यासंबधीची माहिती

सूर्याचे पृथ्वीपासून अंतर 14,95,00,000किलोमीटर

सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ – 8 मिनिटे

सूर्याचा व्यास – 13, 91, 980 कि.मी. पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पट

सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ति – पृथ्वीच्या 28 पट जास्त आहे.

सूर्याला परिवलनास लागणारा कालावधी – 26.8 दिवस

सूर्याच्या बाह्य कक्षेतील तापमान – 60000 से.

सूर्याच्या आंतरभागातील तापमान – 30,0000 से. पेक्षा अधिक

सूर्यकुलातील एकूण ग्रह- आठ

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती

1. बूध 

सूर्यापासूनचे अंतर – 5.79

परिवलन काळ – 59

परिभ्रमण काळ – 88 दिवस

इतर वैशिष्टे – सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह,

 आकाराने सर्वात लहान व सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.

2. शुक्र

सूर्यापासुन चे अंतर -10.82

परिवलन काळ-243 दिवस

परिभ्रमण काळ-224.7 दिवस

इतर वैशिष्टे सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी  आकाशात दिसतो.
हा स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमे कडे फिरतो.

3. पृथ्वी 

सूर्यापासुन चे अंतर – 14.96

परिवलन काळ – 23.56 तास

परिभ्रमण काळ – 365 1/4 दिवस

इतर वैशिष्टे – सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.

4. मंगळ 

सूर्यापासुन चे अंतर – 22.9

परिवलन काळ – 24.37 तास

परिभ्रमण काळ-687

इतर वैशिष्टे – शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहाला दोन उपग्रह आहेत.

5. गुरु 

सूर्यापासूनचे अंतर – 77.86

परिवलन काळ – 9.50 तास

परिभ्रमण काळ -11.86 वर्षे

इतर वैशिष्टे – सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट 63 उपग्रह आहेत.

6. शनि 

सूर्यापासुन चे अंतर – 142.6

परिवलन काळ – 10.14 तास

परिभ्रमण काळ -29 1/2 वर्ष

इतर वैशिष्टे – सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास 53 त्रेपन्न उपग्रह आहेत.

7.युरेनस

सूर्यापासुन चे अंतर – 268.8

परिवलन काळ – 16.10 तास

परिभ्रमण काळ -84 वर्षे

इतर वैशिष्टे – या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास 27 सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

8. नेपच्यून 

सूर्यापासुन चे अंतर – 449.8

परिवलन काळ – 16 तास

परिभ्रमन काळ-1641/2 वर्षे

इतर वैशिष्टे या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहाला एकूण तेरा 13 उपग्रह आहे. हा स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.