पुरा (Provision of Urban Amenities in Rural Areas - Pura)
पुरा (Provision of Urban Amenities in Rural Areas - Pura)

योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2003

योजनेत कार्यवाही दहावी पंचवार्षिक योजना

पुरा म्हणजे शहरांना उपलब्ध असणाऱ्या सुविधा खेड्यांपर्यंत पोचवणे

पुरा कार्यक्रम ओरिसा राज्यातील kalahandi bolangir कोरापूर भागात सुरू करण्यात आला

पुरा परिक्षेत्रातील गावे 5 प्रकारे जोडले जातात

  1. रस्ते वाहतूक
  2. इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी
  3. बाजार कनेक्टिव्हिटी
  4. नॉलेज कनेक्टिव्हिटी
  5. आर्थिक कनेक्टिव्हिटी

या परीक्षेत यासाठी 60 ते 70 पूर्वेकडील गावांची निवड करण्यात आली आहे पुरा कार्यक्रमांतर्गत ग्रामीण क्षेत्रांमध्ये योग्य सुविधा उपलब्ध करून ग्रामीण विकासाला चालना दिली जाते

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.