पोलंडची कॅरोलिना ठरली मिस वर्ल्ड 2021
पोलंडची कॅरोलिना ठरली मिस वर्ल्ड 2021

पार्टो रिकोमध्ये आयोजित सौंदर्य स्पर्धेत पोलंडची कॅरोलिना बिलास्का मिस वर्ल्ड 2021 ठरली आहे.तर श्री सैनी आणि ओलिविया यासी उपविजेत्या ठरल्या आहेत.

या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मानसा वारानसीने केले होते.मात्र तिला सेमिफायनलपर्यंतच मजल मारता आली.कोरोनामुळे हि स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती.

मिस वर्ल्ड स्पर्धेची सुरुवात – 1951 साली झाली असून प्रथम विजेती स्वीडन देशाची सुंदरी कस्टर्ट किकी होकोंसोनही पहिली विजेती ठरली होती.

मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकलेल्या भारतीय

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.