भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे
भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे

भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची  समाधी स्थळे | Samadhi places of famous people in India 

व्यक्तीसमाधी स्थळाचे नावस्थळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकरचैत्यभूमीमुंबई दादर
महात्मा गांधीराजघाटदिल्ली
जवाहरलाल नेहरूशांतीवनदिल्ली
लालबहादूर शास्त्रीविजय घाटदिल्ली
इदिरा गांधीशक्ती स्थळदिल्ली
बाबू जगजीवन रामसमता स्थळदिल्ली
चौधरी चरण सिंगकिसान घाटदिल्ली
राजीव गांधीवीरभूमीदिल्ली
गयानी झैलसिंहएकता स्थळदिल्ली
चद्रशेखरजननायकदिल्ली
आय. के. गुजरालस्मृती स्थळदिल्ली
अटल बिहारी वाजपेयीसदैव अटलदिल्ली
क. आर. नारायणउदय भूमी – एकता स्थलदिल्ली
मोरारजी देसाईअभय घाटदिल्ली
शकर दयाल शर्माकर्मभूमीदिल्ली
गलझारीलाल नंदानारायण घाटअहमदाबाद (गुजरात)
डॉ. राजेंद्र प्रसादमहाप्रयाणपटना (बिहार)
देवी लालसंघर्ष स्थलदिल्ली
कृष्ण कान्तनिगमबोध घाटदिल्ली
पी वी नरसिम्हा रावपी वी घाटदिल्ली
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मारकडॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामपेई करुंबु, तमिलनाडु
यशवंतराव चव्हाणप्रीतीसंगमकराड,
भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.