BR_Ambedkar_in_1950
BR_Ambedkar_in_1950

जन्म 14 एप्रिल 1891, 
मृत्यू  6 डिसेम्बर 1956
जन्मस्थान मऊ, मध्य प्रदेश 
मृत्यू स्थान दिल्ली 
पत्नीचे नाव सविताबाई, रमाबाई 
Dr BR_Ambedkar

जीवन कालखंडातील महत्त्वाच्या गोष्ठी:

१९१५ –प्राचीन भारतातील व्यापर हा प्रबंध
१९१५ –कोलंबिया विद्यापीठाची एम. ऐ. पदवी
१९१६ – नॅशनल डिविडेंड ऑफ़ इंडिया अ हिस्टरीक एंड एनालिटिकल स्टडी हा प्रबंध
१९१७ –अर्थशास्त्रमध्ये पी. एचडी
१९१८ –मुंबईच्या सिडेनहैम कॉलेजमध्ये अर्थशास्त्र शिकविले
१९२७ –महाडमध्ये चवदार तळे सत्याग्रह (२० मार्च)
१९२७ –बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापना (२० जुलै)
१९२७ –समाज समान संघ स्थापना
१९२७ –महाडमध्ये मनुस्पृति ग्रंथ दहण (२५ डिसेंबर)
१९३० – नाशिकमध्ये काळाराम मंदीर प्रवेश (२ मार्च)
१९३० –  पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित (लंडन)
 १९३२ –  गांधी – आंबेडकर पुणे करार, ऐक्य करार (२५ सप्टेंबर)
 १९३४ – रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये सहभाग
 १९३५ – पहिल्या पत्नी रमाबाई यांचे निधन 
 १९३५ –  येवले (नाशिक) येथे प्रतिद्य् हिन्दू म्हणून मरणार नाही (२३ ऑक्टोंबर)
१९४८ –   दूसरा विवाह, डॉ. शारदा कबीर (१५ एप्रिल)
 १९४८ –  हिंदू कोड बिलाची स्थापना 
१९५६ –नागपूरमध्ये बौद्ध धर्माची शिक्षा (१४ ऑक्टोंबर)

ग्रंथसंपदा:

हु वेअर दी शूद्राज? (शुद्र कोण होते?)
थॉट्स ऑन पाकिस्तान 
रिडल्स इन हिन्दूसम 
कास्ट्स इन इंडिया 
बुद्ध एंड हिस धम्म   
दी अनटचेबल्स 

पत्रकारीता:

मूकनायक 
जनता 
समता 
बहिष्कृत भारत 
प्रबुद्ध भारत 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.