बुधवार पेठेत दूसरी शाळा, चिपळूणकर वाडा (जुलै) तर रास्ता पेठेत मुलींसाठी तिसरी शाळा सुरु केली (सप्टेंबर)
१९६३ –
बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, काशीबाई या विधवेच्या यशवंत नावाच्या मुलास स्वत: त्यांनी दत्तक घेतले
१८६४ –
पुण्यातील गोखले बागेमध्ये पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला
१८५२ –
अस्पृशांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाला सुरु केली
१८५३ –
महर, मांग इ. लोकांस विद्या शिकविनारी मंडळी या नावाची संस्था पुण्यात स्थापन केली
१८६८ –
स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद अस्पृशासाठी खुला केला
१८७३ –
सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ही समाजसुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ सर्वसाक्षी जगतपति। त्याची नकोच मध्यस्थी।। हे सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य
१८७७ –
दुष्काळात धनकवडी येथे दुष्काळी पीडित विद्यार्थ्यांसाठी जोतिबांनी कैम्प उभारला होता
१८८२ –
हंटर कमीशनसमोर साक्ष देताना पुढील विचार मांडले, १० वर्षाखालिल मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे तसेच प्राथमिक शाळेतील शिक्षक शेतकरी वर्गातील व प्रशिक्षित असावेत
१८८८ –
डयूक ऑफ़ केनेट भारताच्या भेटीवर आले असता त्यांनी पारंपरिक शेतकर्यांचा वेष धारण करुण त्यांची भेट घेतली आणि भारतीय शेतकर्यांचे दर्शन घडविले
ग्रंथसंपदा:
गुलामगिरी –
१८७३
शेतकर्यांचा आसूड –
१८८३
इशारा –
१८८५
सार्वजनिक सत्यधर्म –
१८९१
तृतीय रत्न –
१८५५
शिवजीराजांवर पोवाडे –
१८६९
ब्राम्हणाचे कसब –
१८६९
सत्सार –
१८८५
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.